कमळीचा वेस्टर्न लूक पाहिलात का? हृषीसोबत केला बॉलिवूड गाण्यावर जबरदस्त डान्स, Viral Video

KAMALI ACTRESS VIJAYA BABAR VIRAL VIDEO: झी मराठीवरील लोकप्रिय 'कमळी' मालिकेतील अभिनेत्री विजया बाबर हिने तिच्या वेस्टर्न लूकने चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले आहे.
KAMALI ACTRESS VIJAYA BABAR VIRAL VIDEO

KAMALI ACTRESS VIJAYA BABAR VIRAL VIDEO

esakal

Updated on

NIKHIL DAMLE AND VIJAYA BABAR DANCE: झी मराठीवरील कमळी मालिका प्रेक्षकांना प्रचंड आवडते. मालिकेतील पात्र प्रेक्षकांच्या घरातील भाग झाले आहे. कमळी-हृषीची जोडी प्रेक्षकांना प्रचंड आवडते. तिचा समंजसपणा, अभ्यासूवृत्ती आणि तिची जिद्द हे सगळंच प्रेक्षकांना प्रंचड आवडतं. दरम्यान अशातच आता कमळी म्हणजेच विजया बाबर हिचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. या व्हिडिओमध्ये ती धमाकेदार डान्स करताना पहायला मिळतेय.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com