'धुवून टाक...' रितेशच्या गाण्यावर कमळीचा भन्नाट डान्स, सोशल मीडियावर Viral Video

KAMALI DANCE VIRAL VIDEO: झी मराठीवरील ‘कमळी’ मालिकेच्या सेटवर होळीचा उत्साह रंगला. रितेश देशमुखच्या ‘माऊली’ चित्रपटातील ‘धुवून टाक’ या गाण्यावर कमळी आणि हृषी यांनी जबरदस्त ठेका धरला.
KAMALI DANCE VIRAL VIDEO

KAMALI DANCE VIRAL VIDEO

esakal

Updated on

ZEE MARATHI HOLI VIRAL VIDEO: सध्या संपूर्ण देशभरात होळीचा उत्साह पहायला मिळतोय. मनोरंजन विश्वातील कलाकार मोठ्या उत्साहात होळी साजरी करताना पहायला मिळताय. टीव्ही कलाकार सुद्धा सेंटवर एकत्र होळी साजरी करताना पहायला मिळताय. दरम्यान अशातच प्रेक्षकांच्या लाडक्या कमळीनं हृषी सरांसोबत धमाकेदार डान्स केलाय. सध्या तिच्या डान्सचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com