

Kamali Fame Actress Get Insulted By Hindi Serial Director
esakal
Entertainment News: मराठी मालिकाविश्वातील कलाकार अत्यंत लोकप्रिय आहेत. काही कलाकारांनी तर हिंदी मालिकांबरोबरच मराठी मालिकांमध्येही स्वतःच्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे. अनेक माताही कलाकारांनी हिंदी मालिकांमध्ये आजवर काम केलं आहे. पण मराठी कलाकारांना त्या सेटवर दिली जाणारी वागणूक वादग्रस्त ठरली आहे. नुकताच याबाबतचा एका किस्सा मराठी अभिनेत्रीने शेअर केला.