कमळी मालिकेतील अन्नपूर्णा आजीची हटके लव्हस्टोरी, 'बायोलॉजी शिकवत होते पण आयुष्याची केमिस्ट्री जुळली' म्हणाल्या...

KAMALI SERIAL ANNAPURNA AAJI REAL LIFE LOVE STORY: ‘कमळी’ मालिकेतील अन्नपूर्णा आजी ही भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्री इला भाटे यांच्या खऱ्या आयुष्यातील लव्हस्टोरी तितकीच खास आहे.
KAMALI SERIAL ANNAPURNA AAJI REAL LIFE LOVE STORY

KAMALI SERIAL ANNAPURNA AAJI REAL LIFE LOVE STORY

esakal

Updated on

Kamali Serial Annapurna Aaji Love Story: मराठी मालिकाविश्वामध्ये 'कमळी' ही मालिका प्रेक्षकांच्या पसंतीत उतरत आहे. मालिकेतील येणारे नवनवे ट्वीस्ट, तसंच कमळीचा साधेपणा सगळीकाही प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे. दरम्यान मालिकेतील अन्नपूर्णा आजीदेखील प्रेक्षकांच्या लाडक्या आहेत. त्यांनी साकारलेलं पात्र प्रेक्षकांना प्रचंड आवडतय. दरम्यान अशातच मालिकेतील अन्नपूर्णा आजी म्हणजेच इला भाटे यांनी दुरदर्शन सह्याद्रीला मुलाखत दिली. या मुलाखतीत त्यांनी त्याच्या हटके लव्हस्टोरीचा किस्सा शेअर केलाय.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com