KAMALI SERIAL DANCE VIDEO
esakal
ZEE MARATHI KAMALI CAST OFF SCREEN FUN: झी मराठीवरील कमळी मालिका सध्या टीआरपीमध्ये नंबर वनवर आहे. मालिकेतील पात्र प्रेक्षकांच्या घरातील पात्र झाले आहेत. अनेक वेळा मालिकांचं शुटिंग १२ तासांपेक्षा जास्त होतं. त्यामुळे या सेटवरचे कलाकार एकमेकांचे चांगले मित्र झालेत. सेटवर एकत्र जेवणं, गप्पा मारणं, डान्स करणं अशा गोष्टी ते करत असतात. अशातच कमळीसह ऋषी आणि सहकलाकरांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. या व्हिडिओमध्ये ते ट्रेंडी गाण्यावर धमाकेदार डान्स करताना पहायला मिळताय.