DANCE VIDEO
esakal
KAMALI SERIAL ACTRESS GAURI ANIKA VIRAL VIDEO: 'झी मराठीवरील' कमळी मालिका सध्या टीआरपीमध्ये नंबर वनवर आहे. मालिकेतील पात्र प्रेक्षकांच्या घरातील भाग झाले आहेत. कमळी-ऋषी तर प्रेक्षकांना प्रचंड आवडतात. मालिकेत अनिका, कामिनी या खलनायिकेच्या भूमिकेत आहेत. दरम्यान मालिकेत गौरी आणि तिची सावत्र मुलगी अनिका यांच्यात फार काही चांगले संबंध नसल्याचं पहायला मिळतय. परंतु ऑफस्क्रीन दोघीचं बॉण्डिंग फार छान आहे. मालिकेत गौरीची भूमिका अभिनेत्री योगिनी चौक साकारतेय, तर अनिकाची भूमिका केतकी कुलकर्णी करताना पहायला मिळतेय.