kamali viral video
esakal
Hrushi and Kamli Actress Dance on Ashwini Ye Na: 'झी मराठी'वरील कमळी ही मालिका सध्या प्रेक्षकांच्या पसंतीस उतरताना दिसतेय. टीआरपीमध्ये ही मालिका टॉप ५ मध्ये आहे. मालिकेचं कथानक, त्यातील पात्र, आणि नवनवीन ट्वीस्ट यामुळे या मालिकेला भरभरुन प्रेम मिळताना पहायला मिळतेय. दरम्यान या मालिकेत नुकताच न्यू इयर पार्टींचा सिक्वेस दाखवण्यात आला. या पार्टीत कमळीनं पांढरं गुलाबाचं फूल , सुंदर पंजाबी ड्रेस घातला होता.