Bollywood : कंगना रनौत आणि जावेद अख्तर यांच्यातील मानहानी प्रकरण अखेर संपुष्टात

Law: वांद्रे मॅजिस्ट्रेट कोर्टात गेले ४ वर्ष चालू असलेले वाद विवाद, दाव्यांना अखेर पूर्ण विराम मिळाला
Bollywood dispute ends
Bollywood dispute endseSakal
Updated on

मुंबई : बॉलीवूडची प्रसिद्ध अभिनेत्री कंगना रनौत आणि ज्येष्ठ गीतकार जावेद अख्तर यांच्यात गेल्या 5 वर्षांपासून सुरू असलेला मानहानीचा वाद अखेर मिटला आहे. वांद्रे मॅजिस्ट्रेट कोर्टात दोन्ही पक्षांनी आपसात सहमतीने हा वाद सोडवला आणि परस्पर केसेस मागे घेण्याचा निर्णय घेतला. गेले ४ वर्ष चालू असलेले वाद विवाद, दाव्यांना अखेर पूर्ण विराम मिळाला

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com