Viral Video: ‘तुम्हाला तर स्वातंत्र्य २३ एप्रिल २०१४ ला मिळाली ना?’; कंगनाच्या पोस्टवर नेटकऱ्यांचा संताप, व्हिडिओ पाहा...

Why Kangana Ranaut Was Trolled on Social Media : कंगना रनौत यांच्या स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छांवर नेटकऱ्यांनी २०१४च्या ‘खरी आजादी’ विधानाची आठवण करून देत त्यांना ट्रोल केले.
Kangana Ranaut Trolled Over 2021 Freedom Remark After Independence Day Wishe

Kangana Ranaut Trolled Over 2021 Freedom Remark After Independence Day Wishe

esakal

Updated on

कंगना रनौत या अभिनेत्री आणि संसद सदस्याने स्वातंत्र्यदिनानिमित्त देशवासीयांना हार्दिक शुभकामना दिल्या. त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लाल किल्ल्यावरील भाषणाला प्रेरणादायी ठरवले आणि भाजपमध्ये सामील झाल्याबद्दल अभिमान व्यक्त केला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com