KANGANA RANAUT QUEEN SEQUEL
esakal
KANGANA RANAUT'S QUEEN 2 COPYRIGHT CONTROVERSY EXPLAINED: बालीवुड अभिनेत्री कंगना राणावतने तिच्या २०१४ सुपरहिट 'क्वीन' या चित्रपटाच्या सीक्वेलचे चित्रीकरण पूर्ण केल्याची घोषणा केल्यानंतर अवघ्या काही दिवसांतच हा चित्रपट मोठ्या कायदेशीर वादात सापडला आहे. मूळ चित्रपटाची निर्मिती करणाऱ्या 'फैंटम स्टुडिओज'ने थेट मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली असून, त्यांच्या संमतीशिवाय हा चित्रपट तयार केला जात असल्याचा आरोप केला आहे.