KANGANA RANAUT VIRAL VIDEO
Esakal
KANGANA RANAUT GREEN BANGLES TRADITIONAL LOOK: बॉलिवूडची क्वीन कंगना राणौत ही हिंदी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. ती तिच्या दमदार अभिनयामुळे आणि बेधडक वक्तव्यामुळे चर्चेत असते. सोशल मीडियाच्या माध्यमातून सुद्धा ती नेहमीच चाहत्यांच्या संपर्कात राहते. वैयक्तिक आयुष्यात कंगनाने अजून लग्न केलेलं नाही. परंतु सोशल मीडियावर तिचा एक व्हिडिओ व्हायरल होतोय. या व्हिडिओमध्ये तिने मंगळसूत्र आणि हिरव्या बांगड्या घातलेलं पहायला मिळतय.