KANGANA RANAUT SLAMS RAM KAPOOR
esakal
LOCK UPP 2 VIRAL VIDEO OF KANGANA RANAUT AND RAM KAPOOR: अभिनेता राम कपूर सध्या चर्चेत आहे. 'लॉकअप २' या रिअॅलिटी शोमध्ये तो सहभागी झाला असून तिथे त्याने केलेल्या वक्तव्यामुळे त्याला ट्रोल केलं जातय. या शोमध्ये विवाहबाह्य संबंधावर केलेल्या विधानामुळे त्याच्यावर टीका होतेय. लॉकअप सीझन १ मध्ये कंगना राणौत होस्ट होती. यंदाच्या सीझनमध्ये रितेश आणि फराह खान होस्ट आहेत. दरम्यान नुकतच कंगनाने शो मध्ये हजेरी लावली होती. तेव्हा तिने राम कपूरची चांगलीच शाळा घेतली.