कन्नड आणि हिंदीनंतर थिएटर गाजवणारा कांतारा पार्ट 1 येणार English मध्ये ! 'या' तारखेला होणार रिलीज
Kantara Part 1 Is Going To Release In English : कांतारा पार्ट 1 सिनेमा आता इंग्रजीमध्ये रिलीज होणार आहे. रिषभ शेट्टी दिग्दर्शित या सिनेमाची सगळीकडे चर्चा आहे. जाणून घेऊया या सिनेमाविषयी.
Entertainment News : 'कांतारा: चॅप्टर 1’ ने संपूर्ण जगभरात प्रचंड यश मिळवलं आहे. 765 कोटींहून अधिक कमाईसह, ही फिल्म भारतातच नाही तर परदेशातही बॉक्स ऑफिसवर धडाकेबाज कामगिरी करत आहे. सगळीकडे या सिनेमाची चर्चा आहे.