Kantara : Chapter 1 च्या चित्रीकरणावेळी बोट उलटली, अभिनेता-दिग्दर्शक ऋषभ शेट्टींसह 30 जण बचावले; कॅमेरा, साहित्यही बुडाले

Kantara Chapter 1 : सुप्रसिद्ध कन्नड चित्रपट ‘कांतारा’चा पुढील सिक्वेल ‘कांतारा : अध्याय १’च्या (Kantara Chapter 1) चित्रीकरणादरम्यान जलाशयात बोट उलटली.
Kantara Chapter 1
Kantara Chapter 1esakal
Updated on

बंगळूर : सुप्रसिद्ध कन्नड चित्रपट ‘कांतारा’चा पुढील सिक्वेल ‘कांतारा : अध्याय १’च्या (Kantara Chapter 1) चित्रीकरणादरम्यान जलाशयात बोट उलटली, परंतु अभिनेता-दिग्दर्शक ऋषभ शेट्टी (Rishab Shetty) आणि इतर ३० कलाकार, कर्मचारी सुखरूप बचावले, त्यामुळे मोठी दुर्घटना टळली, असे पोलिस सूत्रांनी सांगितले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com