
kantara 2
esakal
लोकप्रिय दाक्षिणात्य अभिनेता रिषभ शेट्टी याचा बहुप्रतीक्षित 'कांतारा चॅप्टर १' आज म्हणजेच २ ऑक्टोबर रोजी दसऱ्याच्या मुहूर्तावर प्रदर्शित झालाय. या चित्रपटाच्या पहिल्या भागाने प्रेक्षकांची प्रचंड वाहवा मिळवली होती. त्यात दिसणारा देव आणि गाणी हे सगळंच प्रेक्षकांच्या मनावर कोरलं गेलं होतं. आता या चित्रपटाचा दुसरा भाग आता प्रेक्षकांच्या भेटीला आलाय. ट्विटरवर आता नेटकऱ्यांनी हा चित्रपट कसा आहे याबद्दल सांगितलं आहे. पाहा प्रेक्षकांना कसा वाटला 'कांतारा २'.