

kantara
Sakal
Kantara Marathi version release date and platform: साउथमधील प्रसिद्ध अभिनेता ऋषभ शेट्टी ने आपल्या अभिनयाने प्रेक्षकांचे मनं जिकली आहेत. कांतारा अ लिजेंड हा चित्रपट जगभरात गाजला. या चित्रपटात ऋषभने मुख्य भुमिका साकारली आहे. तसेच बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ देखील घातला होता. या चित्रपटाने जबरदस्त कमीई केली होता. हा चित्रपट थेटरनंतर ओटीटीवर रिलीज करण्यात आला. निसर्गाच्या सानिध्यात राहून उदरनिर्वाह करणाऱ्यांचे रक्षण करणाऱ्या देवीची कथा या चित्रपटात दाखण्यात आली आहे.