KARAN AUJLA CONTROVERSY
esakal
Actress Accuses Punjabi Singer Karan Aujla: प्रसिद्ध पंजाबी गायक करण औजला हा सध्या त्याच्या गाण्यामुळे नाहीतर वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आला आहे. एका प्रसिद्ध अभिनेत्रीनं त्यांच्यासोबत गंभीर आरोप केले आहेत. तिने 'लग्न होऊनही करणने माझ्यासोबत संबंध ठेवल्याचं' सोशल मीडियावर पोस्ट करत म्हटलय. तसंच याबाबत तिने काही स्क्रीनशॉट देखील शेअर केले आहेत.