Karan Johar V/s Divya Khosla : "तुमची शांत राहणं हे मूर्खांना योग्य उत्तर" ,करणचं दिव्या खोसलाला सडेतोड उत्तर , दोघांमध्ये रंगला स्टोरी वॉर

Karan Johar & Divya Khosla silent fight on Jigra box office collection : जिगरा सिनेमाच्या बॉक्स ऑफिस कलेक्शनवरून करण जोहर आणि दिव्या खोसलामध्ये स्टोरी वॉर रंगलंय. काय आहे प्रकरण जाणून घेऊया.
Karan Johar V/s Divya Khosla : "तुमची शांत राहणं हे मूर्खांना योग्य उत्तर" ,करणचं दिव्या खोसलाला सडेतोड उत्तर , दोघांमध्ये रंगला स्टोरी वॉर
Updated on: 

Bollywood Entertainment News : अभिनेत्री आलिया भट आणि अभिनेता वेदांग रेना यांचा नुकताच प्रदर्शित झालेला जीगरा हा सिनेमा पहिल्या दिवसापासूनच वादग्रस्त ठरलाय आणि या वादाचे कारण आहे या सिनेमाचे बॉक्स ऑफिस कलेक्शन जिग्रा सिनेमा पहिल्या दिवशी चार पॉईंट पाच करोडच ओपनिंग मिळालं पण हे बॉक्स ऑफिस कलेक्शन खोटे असल्याचा दावा निर्माती आणि अभिनेत्री दिव्या खोसलाने केला आहे आणि यावरूनच दिव्या आणि या सिनेमाचा निर्माता करण जोहर मध्ये स्टोरी वर रंगलं नेमकं काय आहे हे प्रकरण जाणून घेऊया

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com