सुप्रसिद्ध निर्माता आणि दिग्दर्शक करण जौहर कोणत्या ना कोणत्या कारणाने नेहमीच चर्चेत असतो. अनेक नवख्या कलाकारांना करणने सिनेसृष्टीमध्ये संधी दिली आहे. त्याने बनवलेल्या अनेक चित्रपट ब्लॉकबस्टर चित्रपटाच्या यादीत आहे. प्रोफेशनल प्लॅटफॉमवर त्याने आपली एक वेगळी छाप टाकली आहे. परंतु आता करण वेगळ्या गोष्टीमुळे चर्चेत आला आहे. कारण तो कोणाच्या तरी प्रमात पडला आहे.