करण जोहरला हवा आहे आयुष्याचा जोडीदार! म्हणाला, ‘लग्न कदाचित शक्य नाही, पण…’

KARAN JOHAR REVEALS HIS WISH TO FIND A LIFE PARTNER: करण जोहरने ‘कॉफी विथ करण’मध्ये आयुष्याचा जोडीदार मिळण्याची इच्छा व्यक्त केली. लग्न, नातेसंबंध आणि मुलांच्या संगोपनाबद्दल तो नेमकं काय म्हणाला? जाणून घ्या.
KARAN JOHAR

KARAN JOHAR

esakal

Updated on: 

KARAN JOHAR SAYS MARRIAGE MAY NOT BE POSSIBLE FOR HIM: बॉलिवूडचा प्रसिद्ध निर्माता-दिग्दर्शक करण जोहर आपल्या वैयक्तिक आयुष्यामुळे अनेकदा चर्चेत असतो. नुकतेच त्याने सोशल मीडियावर मुलांचे फोटो शेअर केलेत. करण सरोगसीच्या माध्यमातून दोन मुलांचा वडील झाला आहे. त्याची मुलगी रुही आणि मुलगा यश अशी दोघांची नावे आहेत. सिंगल फादर असलेल्या करणला आता आपल्या आयुष्यात जोडीदार हवा आहे. 'लग्न शक्य नसल्याचं वाटत असलं, तरी आयुष्यात एक प्रेमळ जोडीदार मिळावा,' अशी इच्छा त्याने व्यक्त आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com