Karan Wahi Breakup Statement : १० वर्षांच्या वयाच्या अंतरापासून ते लग्नाच्या चर्चांपर्यंत; करण वाहीने उघड केले एक्स-गर्लफ्रेंडसोबतच्या नात्याचे सत्य!

Clarification on Marriage Rumours : लग्नाच्या चर्चा आणि १० वर्षांच्या वयाच्या अंतरावर अभिनेत्याचा मोठा खुलासा; म्हणाला, "लग्न कधीच ठरले नव्हते..."
Actor's big disclosure on the issue of 10-year age gap

Actor's big disclosure on the issue of 10-year age gap

Sakal

Updated on: 

अभिनेता करण वाही आणि त्याची एक्स-गर्लफ्रेंड उदिती सिंह यांच्या ब्रेकअपची चर्चा सध्या सोशल मीडियावर चांगलीच रंगात आली आहे. 'बिग बॉस'च्या घरात उदितीने त्यांच्या नात्याबद्दल आणि ब्रेकअपमागच्या कारणांबद्दल काही खुलासे केल्यानंतर, आता खुद्द करण वाहीने एका मुलाखतीमध्ये या संपूर्ण प्रकरणावर आपले मौन सोडले आहे. नात्यातील दुरावा आणि लग्नाच्या चर्चांबाबत त्याने आपली बाजू मांडली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com