
Bollywood News : बॉलिवूडची ग्लॅमरस अभिनेत्री करीना कपूर फक्त भारतातच नाही तर परदेशातही लोकप्रिय आहे. अगदी पाकिस्तानमध्येही तिची क्रेझ पाहायला मिळते. त्यातच तिच्या चाहत्यांना धक्का देणारी घटना घडलीये. सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होतोय. ज्यात करीना कपूरसारखा दिसणारा अॅनिमेटेड अवतार रेव्ह पार्टीमध्ये नाचताना दिसतोय. यामुळे अनेकांनी व्हिडिओवर टीका केलीये.