'हट ना बे...'करीना कपूरने प्रेग्नेंसीच्या चर्चेवर दिलं उत्तर; म्हणाली, ‘तुम लोग तो...’ Viral Video

KAREENA KAPOOR PREGNANCY:बॉलिवूड अभिनेत्री करीना कपूरच्या तिसऱ्या प्रेग्नेंसीची सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू झाली होती. जिममधून बाहेर पडतानाचा तिचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर काही युजर्सनी बेबी बंप असल्याचा दावा केला.
KAREENA KAPOOR PREGNANCY

KAREENA KAPOOR PREGNANCY

esakal

Updated on

KAREENA KAPOOR SAIF ALI KHAN: बॉलिवूडची बेबो म्हणेजच करीना कपूर खान हिचा मोठा चाहतावर्ग आहे. तिने तिच्या अभिनयाच्या जोरावर स्वत:ची एक वेगळी ओळख निर्माण केलीय. सध्या तिचा एक जीममधून बाहेर येतानाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला. त्यानंतर थेट तिच्या तिसऱ्या प्रेग्नेंसीची चर्चा सुरू झाली. या चर्चांवर आता खुद्द करीना कपूरने प्रतिक्रिया दिली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com