करीना कपूर खान तिसऱ्यांदा आई होणार? व्हायरल व्हिडीओमुळे चर्चेला उधाण; सत्य काय?

IS KAREENA KAPOOR PREGNANT WITH HER THIRD CHILD:करीना कपूर खान तिसऱ्यांदा आई होणार असल्याच्या चर्चांना सोशल मीडियावर उधाण आलं आहे. करीना कारकडे जातानाचा एक व्हिडीओ व्हायरल झालाय.
KAREENA KAPOOR THIRD BABY WITH SAIF ALI KHAN

Kareena Kapoor Khan viral video sparks third pregnancy rumours

esakal

Updated on

KAREENA KAPOOR PREGNANCY RUMOURS VIRAL VIDEO TRUTH: बॉलिवूड अभिनेत्री कपूर हिचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. व्हिडिओ पाहून करीना कपूर प्रेग्नेंट असल्याचा दावा अनेकांनी केलाय. परंतु तिच्या टीमकडून हा दावा खोटा असल्याचं सांगण्यात आलय. व्हिडिओमध्ये करिना कारकडे जाताना दिसतेय. तसंच यावेळी तिच्यासमोर एका व्यक्तीनं छत्री सुद्धा धरतोय. ती बेबी बंप लपवत असल्याचं अनेकांनी म्हटलय. सध्या सोशल मीडियावर तिचा व्हिडिओ व्हायरल होतोय.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com