‘आता सिनेमांमध्ये काही मजाच उरलेली नाही’, धुरंधरसारख्या चित्रपटाबद्दल बोलताना करिना म्हणाली...'प्रेम किंवा रोमँटिक सीन्स...'

KAREENA KAPOOR QUESTIONS BOLLYWOOD’S ACTION TREND: बॉलिवूड अभिनेत्री करिना कपूरने सध्याच्या हिंदी चित्रपटांमधील वाढत्या हिंसाचारावर आणि अॅक्शन ट्रेंडवर स्पष्ट मत व्यक्त केले आहे. महिलांसाठी सशक्त भूमिका असलेली कथानकं अधिक प्रमाणात तयार व्हायला हवीत, असेही करिनाने नमूद केले.
KAREENA KAPOOR

KAREENA KAPOOR

esakal

Updated on

KAREENA KAPOOR SHARES HONEST OPINION ON BOLLYWOOD: बॉलिवूड विश्वातील प्रसिद्ध अभिनेत्री करिना कपूर हिने तिच्या अभिनयाच्या जोरावर स्वत:ची एक वेगळी ओळख निर्माण केलीय. करिनाने तिच्या करिअरमध्ये अनेक सुपरहिट सिनेमे दिलेत. दरम्यान अशातच करिना कपूर एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आलीय. तिने सिनेसृष्टीबद्दल असलेलं तिचं मत व्यक्त केलय.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com