
Entertainment News : कबीर खान यांच्या दिग्दर्शनाखाली तयार झालेल्या प्रेरणादायी बायोपिक चंदू चॅम्पियनला आज एक वर्ष पूर्ण झाले आहे. १४ जून २०२४ रोजी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने आजही प्रेक्षकांच्या, समीक्षकांच्या आणि संपूर्ण चित्रपटसृष्टीच्या मनात आपली जागा राखून ठेवली आहे.