ALI ZAFAR ON KATRINA TROLLING
Esakal
ALI ZAFAR SAYS LOOK AT YOURSELF FIRST OVER KATRINA KAIF TROLLING: अभिनेत्री कतरिना कैफ सध्या तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे आणि मातृत्वामुळे चर्चेत आहे. मात्र, प्रसूतीनंतर तिच्या वाढलेल्या वजनावरून सोशल मीडियावर तिला ट्रोल करण्यात आलं आहे. महिलांच्या दिसण्यावरून मत बनवण्याऐवजी त्यांच्या संघर्षाकडे आणि व्यक्तिमत्त्वाकडे संवेदनशीलतेने पाहण्याचे आवाहन अली जाफरने केले. अली आणि कतरिना यांनी यापूर्वी २०११ मध्ये प्रदर्शित झालेल्या 'मेरे ब्रदर की दुल्हन' या चित्रपटात एकत्र काम केले आहे.