Katrina Kaif Discharged 7 Days After Baby Birth Viral Video
esakal
Katrina Kaif Hospital Discharge : बॉलिवूडमधील सर्वांत लोकप्रिय जोडी कतरिना कैफ आणि विकी कौशल यांना मुलगा झाल्यानंतर चाहत्यांनी त्यांच्यावर शुभेच्छाचा वर्षाव केला. सोशल मीडियावर पोस्ट करत कतरिना विकीने चाहत्यांना गुड न्युज दिली होती. दरम्यान आता मुलाच्या जन्मानंतर सात दिवसांनी म्हणजेच गुरुवारी 14 नोव्हेंबर रोजी कतरिनाला रुग्णालयातून डिस्चार्ज मिळालाय.