कटरिना कैफ आणि विकी कौशल यांच्या जोडीचे अनेक चाहते आहेत. त्यांची जोडी प्रत्येकालाच आवडते. दोघेही सोशल मीडियावर नेहमीच चाहत्यांच्या संपर्कात असतात. प्रत्येक सणांचे फोटो ते सोशल मीडियावर पोस्ट करत असतात. अशातच विकी आणि कटरिनाने मैत्रिणीच्या लग्नात हजेरी लावली. यावेळी कटरिनाने खास विकीचं नाव हातावर लिहिलेलं पहायला मिळालं.