
Marathi Entertainment News : स्टार प्रवाहवरील कोण होतीस तू काय झालीस तू ही काही महिन्यांपूर्वीच सुरु झालेली मालिका काही ना काही कारणांमुळे चर्चेत असते. मालिकेत सध्या अनेक ट्विस्ट पाहायला मिळत आहेत. मालिकेत आता खूप मोठा ट्विस्ट येणार आहे ज्याने मालिकेचं कथानक पूर्णपणे बदलणार आहे.