KAVITA MEDHEKAR ON PLAYING BHUVANESHWARI
esakal
KAVITA MEDHEKAR ON BHUVANESHWARI ROLE PREPARATION: तुला शिकवीन चांगलाच धडा ही झी मराठीवरील लोकप्रिय मालिका प्रचंड गाजली. या मालिकेनं जवळपास दोन वर्ष प्रेक्षकांचं मनोरंजन केलं. २५ मे २०२५ रोजी या मालिकेनं प्रेक्षकांचं निरोप घेतला. मालिकेतील अधिपती, चारुहास भुवनेश्वरी आणि मास्तरीन बाई अशा चौघांची एक वेगळी स्टोरी मालिकेतून दाखवण्यात आली.