
kbc 17
esakal
छोट्या पडद्यावरील गाजलेल्या कार्यक्रमांपैकी एक असणारा लोकप्रिय कार्यक्रम म्हणजे 'कौन बनेगा करोडपती'. यात हॉट सीटवर बसणाऱ्या स्पर्धकाला वेगवेगळे सामान्य ज्ञानाचे प्रश्न विचारले जातात. त्या प्रश्नांची योग्य उत्तर देणारा व्यक्ती करोडपतीदेखील होतो. तर काही लाखोंची रक्कम जिंकून जातात. मात्र काही स्पर्धकांना साध्या प्रश्नांची उत्तरं देखील येत नाहीत. असाच एक अगदी साधा प्रश्न एका स्पर्धकाला विचारण्यात आला होता. मात्र त्या स्पर्धकाला या प्रश्नाचं उत्तर लगेच देता आलं नाही. तुम्हाला येतंय का हे उत्तर?