KBC 18 SURYAVANSHAM KHEER
esakal
GAURAV KAPOOR TEASES AMITABH BACHCHAN OVER SURYAVANSHAM KHEER ON KBC 18: बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन गेल्या अनेक वर्षांपासून केसीबीमध्ये होस्ट करताय. या शोच्या एका खास एपिसोडमध्ये कॉमेडियन गौरव गुप्ता, वरुण ग्रोवर आणि गौरव कपूर यांनी हॉट सीटवर हजेरी लावली. यावेळी त्यांनी सुर्यवंशमच्या खिरीवरून अमिताभ बच्चन यांची चांगलीच फिरकी घेतली.