25 लाखांचा प्रश्न आला, उत्तरही बरोबर होतं; तरी गेम सोडला! फीअभावी शाळेबाहेर पडलेला आज 400 मुलांचा ‘गुरू’

KBC 18 UDDESH SACHAN PROVIDES FREE EDUCATION TO NEEDY CHILDREN IN KANPUR:KBC 18 मध्ये कानपूरच्या उद्देश सचान यांनी आपल्या संघर्षाची कहाणी सांगितली. फी भरता न आल्याने शाळेतून काढलं, पण २५० रुपयांत शाळा सुरू करून आज ४०० मुलांना मोफत शिक्षण देत आहेत.
KBC 18 UDDESH SACHAN

KBC 18 UDDESH SACHAN

esakal

Updated on

UDDESH SACHAN STARTED A SCHOOL WITH 250 RUPEES AND NOW TEACHES 400 CHILDREN FOR FREE: 'कौन बनेगा करोडपती १८'च्या मंचावर नुकतीच एका स्पर्धकाची अशी कहाणी समोर आलीय, जी ऐकून अमिताभ बच्चन सुद्धा भावूक झाले. कानपूरचा २७ वर्षीय उद्देश सचान यांना लहानपणी फी भरता न आल्यानं शाळेतून बाहेर काढण्यात आलं. परंतु याच अनुभवातून त्याने इतर गरीब ४०० मुलांना मोफत शिक्षण देतोय. दरम्यान केबीसीच्या हॉटसीटवर असलेल्या उद्देशनं १२.५ लाख रुपये जिंकलेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com