
Vasundhara Sabale Slammed Marathi Movie Producers
या आठवड्यात दशावतार, बिन लग्नाची गोष्ट आणि आरपार हे तीन बिग बजेट मराठी चित्रपट एकाच दिवशी रिलीज झाल्याने नाराजी व्यक्त केली गेली.
वसुंधरा साबळे यांच्या मते, अशा एकत्र रिलीजमुळे प्रेक्षकांचं लक्ष विभागलं जातं आणि सिनेमांना योग्य न्याय मिळत नाही.
त्यांनी याआधी महाराष्ट्र शाहीरच्या प्रदर्शनावेळी झालेल्या एका दिग्दर्शकाच्या मनमानीचाही उल्लेख केला.