लोकधारामधून माझी जी कमाई व्हायची त्यातूनच... भावाच्या आरोपांनंतर केदार शिंदेंची रोखठोक मुलाखत व्हायरल

KEDAR SHINDE TALKED ABOUT HIS STRUGGLE WITH SHAHIR SABLE: लोकप्रिय दिग्दर्शक केदार शिंदे यांच्या सख्ख्या भावाने त्यांच्यावर आरोप केले होते. आता त्यापाठोपाठ केदार शिंदे यांचीही एक मुलाखत व्हायरल होतेय. ज्यात त्यांनी सगळ्यावर रोखठोक भाष्य केलंय.
kedar shinde

kedar shinde

esakal

Updated on

शाहीर साबळे यांचे नातू अशी ओळख असणारे मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय दिग्दर्शक आणि निर्माते केदार शिंदे यांनी मराठी सिनेसृष्टीला अतिशय अनोखे सिनेमे दिले. ज्यांनी मराठी प्रेक्षकांना एका वेगळ्या जगात नेलं. हसत खेळत एखाद्या गोष्टीवर मार्मिकपणे भाष्य करण्याची कला केदार यांना अवगत आहे. मात्र काही दिवसांपूर्वीच त्यांचे सख्खे भाऊ मंदार शिंदे यांनी एक मुलाखत दिली जी प्रचंड व्हायरल झाली. ज्यात त्यांनी केदार यांच्यावर अप्रत्यक्षपणे आरोप केले होते. आता केदार यांची एक मुलाखत व्हायरल होतेय ज्यात त्यांनी त्यांच्या बालपणापासून ते आतापर्यंतचा संघर्षाचा काळ सांगितलाय.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com