TROLLED
esakal
KENDALL JENNER'S BAHAMAS HOLIDAY PHOTOS GO VIRAL AMID CONTROVERSY: हॉलिवूडमधील प्रसिद्ध मॉडेल केंडर जेनर हिची मोठा चाहतावर्ग आहे. तिच्या फॅशन सेन्सचे अनेक चाहते आहेत. तिने केलेल्या सोशल मीडियावरील प्रत्येक पोस्टला काही तासातच अनेक लाईक्स मिळताना पहायला मिळतात. परंतु यावेळी मात्र तिच्या एका पोस्टमुळे नेटकरी तिच्यावर चांगलेच भडकले आहेत. तिला अनेकांनी चांगलंच ट्रोल केलय.