"राम आणि रावण समोर येणार नाहीत !" रामायण विषयी यशचा मोठा खुलासा; म्हणाला...

Yash Important Update On Ramayan : रामायण या आगामी सिनेमासाठी प्रेक्षक खूप उत्सुक आहेत. या सिनेमात रावणाची भूमिका साकारणाऱ्या अभिनेता यशने महत्त्वाचा खुलासा केला. काय म्हणाला तो जाणून घेऊया.
"राम आणि रावण समोर येणार नाहीत !" रामायण विषयी यशचा मोठा खुलासा; म्हणाला...
Updated on

Entertainment News : नितेश तिवारी दिग्दर्शित आणि रणबीर कपूरची मुख्य भूमिका असलेल्या रामायण सिनेमाची चर्चा सध्या सगळीकडे आहे. काही दिवसांपूर्वीच रणबीरचा प्रभू रामाच्या रूपातील लूक टीझर रिलीज करण्यात आला. त्यातच आता या सिनेमाविषयी या सिनेमातील एका अभिनेत्याने महत्त्वपूर्ण खुलासा केला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com