
‘खालिद का शिवाजी’ हा चित्रपट प्रदर्शित होण्याच्या आधीच वादात अडकला आहे.
हिंदू महासंघाने चित्रपटातील कथावस्तू, दावे आणि संदर्भांवर आक्षेप घेतला असून, या चित्रपटावर बंदी घालण्याची मागणी करत सेन्सॉर बोर्ड आणि निर्मात्यांना पत्र लिहिलं आहे.
यामुळे चित्रपट खरंच प्रदर्शित होणार की त्यावर बंदी येणार, याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे.