कुणीतरी येणार गं ! सिद्धार्थ-कियाराच्या घरी हलणार पाळणा ; सोशल मीडियावर शेअर केली खास पोस्ट
Kiara Advani & Sidharth Malholtra Pregnancy : अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा आणि अभिनेत्री कियारा अडवाणी आई-बाबा होणार आहेत. सोशल मीडियावर त्यांनी ही गोष्ट जाहीर केली.
Bollywood Entertainment News : 2025 साली आणखी एक सेलिब्रिटी कपलच्या ग्री गुड न्यूज आहे. सेलिब्रिटी कपल कियारा अडवाणी आणि सिद्धार्थ मल्होत्रा लवकरच आई-बाबा होणार आहेत. सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत त्यांनी ही आनंदाची बातमी सगळ्यांना सांगितली.