Kiara Get Trolled For War 2 Movie : वॉर 2 सिनेमाचं नवीन पोस्टर नुकतंच सोशल मीडियावर रिलीज करण्यात आलं. पण कियाराच्या लूकवरून प्रेक्षक तिला ट्रोल करत आहेत.
Entertainment News : ‘वॉर २’ या बहुप्रतीक्षित अॅक्शनपटातील मुख्य कलाकारांचे लूक नुकतेच प्रदर्शित करण्यात आले. त्यामधील कियारा अडवाणीचे बंदूकधारी पोस्टर सोशल मीडियावर चर्चेत आले आहे. तिचा लूक बिनधास्त असा पाहायला मिळत आहे.