KIARA ADVANI ON TOXIC SCENES
Esakal
KIARA ADVANI OPENS UP ABOUT TROLLING OVER BOLD SCENES WITH YASH IN TOXIC: कियारा अडवाणी आणि यश यांचा टॉक्सिक सिनेमाची बरीच चर्चा रंगली. या सिनेमानं बॉक्स ऑफिसवर हवी तशी कमाई केली नसली तरी कियारी अडवाणीच्या इंटीमेट सीन्समुळे तिला प्रचंड ट्रोल करण्यात आलं होतं. अनेकांनी कियाराला लग्नानंतर असा इंटिमेट सीन दिल्यानं सिद्धार्थला उद्देशून टिका केली होती. दरम्यान आता या सगळ्यावर अभिनेत्रीनं मौन सोडलंय.