कियारा-सिद्धार्थच्या मुलीचं झालं बारसं, दोघांच्या नावाचं मिळून ठेवलं एकदम झक्कास नाव, फोटोही केले शेअर

Kiara Advani–Sidharth Malhotra Reveal Daughter’s Name ‘Sarayah’: कियारा अडवाणी आणि सिद्धार्थ मल्होत्रा या स्टार कपलने अखेर त्यांच्या मुलीचं नाव ‘सरायाह मल्होत्रा’ जाहीर केलं आहे. इंस्टाग्रामवर शेअर केलेल्या गोंडस फोटोसह त्यांनी लेकीच्या आगमनाचा आनंद व्यक्त केला.
Kiara Advani–Sidharth Malhotra Reveal Daughter’s Name ‘Sarayah

Kiara Advani–Sidharth Malhotra Reveal Daughter’s Name ‘Sarayah

esakal

Updated on

अभिनेत्री कियारा अडवाणी आणि सिद्धार्थ मल्होत्रा ही चाहत्यांची लाडकी जोडी आहे. काही महिन्यापूर्वी सिद्धार्थ आणि कियारांनी मुलगी झाल्याची गुडन्युज दिली होती. शुक्रवारी त्यांनी त्यांच्या लाडक्या लेकीचं नाव जाहीर केलय. कियारा सिद्धार्थने शुक्रवारी इन्स्टाग्रामवर आपल्या लेकीच्या पायाच्या फोटोसह मुलीचं नाव चाहत्यांना सांगितलं आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com