
Marathi Entertainment News : देवमाणूस या मालिकेमुळे घराघरात पोहोचलेला अभिनेता किरण गायकवाडने गेल्या वर्षी 14 डिसेंबरला अभिनेत्री वैष्णवी कल्याणकरशी लग्नगाठ बांधली. लग्नानंतर त्यांनी त्यांचा पहिला मकरसंक्रांतीचा सण थाटात साजरा केला. सोशल मीडियावर त्यांनी खास व्हिडीओ शेअर केला आहे.