Kunal Kamra : "आता तुम्हाला लाथ बसणार !" कुणाल कामराच्या व्हायरल व्हिडिओवर मराठी अभिनेता व्यक्त; "जनतेचा संताप.."

Kiran Mane Post After Eknath Shinde Statement Om Kunal Kamra : कुणाल कामराची व्हायरल कविता आणि त्यावरून झालेला गदारोळ सध्या सगळीकडे चर्चेत आहे. त्यातच मराठी अभिनेते किरण माने यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत त्यांचं मत व्यक्त केलं.
Kiran Mane Post After Eknath Shinde Statement Om Kunal Kamra
Kiran Mane Post After Eknath Shinde Statement Om Kunal KamraESAKAL
Updated on

Marathi Entertainment News : स्टँडअप कॉमेडियन कुणाल काम्रा याने गाण्याचं विडंबन करून एकनाथ शिंदे आणि त्यांच्या शिवसेनेवर भाष्य केलं. शिवाय त्यांचा गद्दार असा उल्लेखही केला. कुणालच्या या परफॉर्मन्सचा व्हिडीओ अल्पावधीतच व्हायरल झाला आणि अनेक शिवसैनिकांनी त्या हॉटेलची तोडफोड केली. एकीकडे कुणालवर टीका होत असताना काहीजण त्याच्या हिंमतीच कौतुक करत आहेत. अभिनेते किरण माने यांनी याच घटनेची संधी साधत सत्ताधाऱ्यांवर टीका केली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com