
Marathi Entertainment News : इतिहास संशोधक इंद्रजीत सावंत यांना मिळालेल्या धमकी नंतर त्यांनी तात्काळ पावले उचलत सदर व्यक्तीची पोलिसात तक्रार केली. हे प्रकरण सध्या गाजतंय. त्यातच अभिनेते किरण माने यांनी सोशल मीडियावर पोस्ट लिहीत सत्ताधारी पक्षांवर टीका केली.