किशोर कुमार यांची होणाऱ्या सुनेकडूनच झालेली मोठी फसवणूक; पत्रिका छापल्या आणि लग्नाच्या आधी समजलं की...

KISHORE KUMAR BIRTH ANNIVERSARY : किशोर कुमार यांची त्यांच्या मुलाच्या लग्नात खूप मोठी फसवणूक झालेली. त्या गोष्टीचा त्यांना खूप मोठा धक्का बसलेला.
KISHORE KUMAR
KISHORE KUMAR ESAKAL
Updated on

भारतीय सिनेसृष्टीतील दिग्गज अभिनेते ज्यांचं नाव बॉलिवूडमध्ये आजही आदराने घेतलं जातं असे किशोर कुमार अजूनही सगळ्यांच्या मनात आहेत. आज किशोर कुमार त्यांची ९६ वी जयंती आहे. आपल्या कारकिर्दीत त्यांनी अनेक सुपरहिट चित्रपटात काम केलं. त्यासोबतच त्यांनी गायलेली गाणी आजही प्रेक्षकांच्या तोंडी असतात. आजही लाखो लोक त्यांच्या गाण्यांचे चाहते आहेत. त्यांनी 'बाबुल का घर पन्ना की तमन्ना है', 'दिल क्या करें', 'मेरे सपनों की रानी कब आएगी तू', 'नीले नीले अंबर पर', 'गाता रहे मेरा दिल', 'मेरे सामने वाली खिड़की में', 'कयामत होगी' यांसारखी गाणी अजरामर केली. मात्र त्यांच्या मुलाच्या लग्नाच्या वेळेला त्यांची मोठी फसवणूक झालेली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com