29 एप्रिल रोजी इंटरनॅशनल डान्स डे साजरा केला जातो. त्या निमित्ताने सिनेकलाकरांनी आपापली मतं मांडली आहेत. 'इंटरनॅशनल डान्स डे' च्या निमित्ताने संस्कृती, चैतन्य आणि नाती ही शक्तीशाली पद्धतीने व्यक्त केली जातात. क्लासिकल परफॉर्मन्सेसपासून बिनधास्त ट्वर्ल्ससह नृत्यामध्ये व्यक्तीला वर आणण्याची, प्रेरणा देण्याची आणि मनाच्या जखमा भरून काढण्याचीही ताकद असते.