'कोहरा 2'मध्ये प्रीत बाजवा कथा ठरतेय चर्चेचा विषय, पूजा भमराहने साकारलं दमदार महिलेच पात्र

Kohra 2: Pooja Bhamrah’s Preet Bajwa Character: नेटफ्लिक्सवरील कोहरा २ सीझनमध्ये पूजा भामराने साकारलेले प्रीत बाजवा हे पात्र सध्या चर्चेत आहे. पारंपरिक कुटुंबात राहून स्वतःसाठी निर्णय घेणाऱ्या स्त्रीची ही कथा प्रेक्षकांना भावत आहे.
Kohra 2:

Kohra 2:

esakal

Updated on

नेटफ्लिक्सवरील 'कोहरा २' सीझनमध्ये अभिनेत्री पूजा भमराहने साकारलेली प्रीत बाजवा ही भूमिका सध्या चर्चेत आहे. या सीझनमध्ये एका अशा स्त्रीची कथा मांडण्यात आली आहे. जी कुटुंबाच्या चौकटीत राहून आयुष्य जगते आणि एका टप्प्यावर स्वत:साठी निर्णय घेते. प्रीत एका पारंपरिक पंजाबी कुटुंबातून आलेली दाखवण्यात आली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com