'स्वामींची कृपा असेल की, मी तिला...' थोडक्यात वाचली होती क्रांती रेडकर, केदार शिंदे जत्रा सिनेमाचा प्रसंग सांगताना म्हणाले...

KRANTI REDKAR HAD A CLOSE ESCAPE ON JATRA SET:'जत्रा' सिनेमाच्या शूटिंगदरम्यान अभिनेत्री क्रांती रेडकरचा मोठा अपघात थोडक्यात टळल्याचा धक्कादायक किस्सा दिग्दर्शक केदार शिंदे यांनी सांगितला आहे.
JATRA FILM

JATRA FILM

esakal

Updated on

KRANTI REDKAR COULD HAVE LOST HER CAREER: मराठी सिनेसृष्टीत अनेक सेलिब्रिटी असे आहेत, ज्यांनी चाहत्यांच्या मनात स्वत:चं स्थान निर्माण केलय. अनेक २००० दशकातील सेलिब्रिटी आजही चाहत्यांच्या तितक्याच जवळ आहे. प्रत्येक कलाकार हा त्यांच्या एका खास गाण्यामुळे, स्टेपमुळे किंवा एखाद्या विनोदामुळे ओळखला जातो. तर असे काही सिनेमे असतात ज्यातील प्रत्येक कलाकार प्रेक्षकांना मनात स्थान निर्माण करतो. त्यातील एक सिनेमा म्हणजे 'जत्रा'

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com